प्रस्तावना

M‑Tel संस्था : मोबाईल रिपेअरिंग पासून रोजगार निर्मिती 2002 ते 2026 : हा लेख कोणाचं उदात्तीकरण करण्यासाठी नाही, तर भारतामध्ये कौशल्याधारित रोजगारनिर्मिती कशी उभी राहिली याची सत्यकथा आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि टेलिकॉम रिपेअरिंग या क्षेत्रात M‑Tel शैक्षणिक संस्थेने केलेलं कार्य आज लाखो युवकांच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. या M‑Tel च्या प्रवासाला माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाची भक्कम साथ लाभली.

M-TEL MOBILE REPAIR

M‑Tel शैक्षणिक संस्थेची सुरुवात कशी झाली?

M-TEL Yuva sakal Newspaper News
M-TEL Yuva sakal Newspaper News युवा सकाळ ०१ फेब्रुवारी २००३

1996–97 च्या सुमारास, जागतिक पातळीवर मोबाईल इंडस्ट्री विस्तारत असताना, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम इंजिनिअरिंग पूर्ण केलेले श्री. रमाकांत नेवसे यांनी दुरुस्ती क्षेत्रात प्रत्यक्ष काम सुरू केलं. इंजिनिअर पत्नीच्या सोबत १५ऑगस्ट १९९६ मध्ये भारता मध्ये सर्वप्रथमचं पहिलं रिपेअर सर्व्हिस मॉडेल उभं राहिलं.

1997 मध्ये Siemens, Motorola, Nokia, Ericsson या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनकडून मोबाईल रिपेअरिंगचे चिप लेवल (L-3)पर्यंत चे प्रशिक्षण घेऊन, अधिकृतपणे पुण्यात सर्वप्रथम भारतामधील पहिलेच अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सुरू केले,


भारतातील पहिला मोबाईल रिपेअरिंग कोर्स – M -TEL चे क्रांतिकारक पाऊल

मोबाईल सर्व्हिस सेंटरची वाढती गरज लक्षात घेऊन, भारतामध्ये प्रथमच M-TEL डिझाइन व स्वतः निर्मित मोबाईल रिपेअरिंग कोर्स सुरू करण्यात आला.

M-TEL SAMANA NEWSPAPER News
M-TEL SAMANA NEWSPAPER News 18sept 2003

या कोर्समुळे –

  • ग्रामीण व शहरी युवकांना थेट रोजगार
  • स्वतःचं दुकान सुरू करण्याची संधी
  • मोठ्या कंपन्यांवर मोबाईल रिपेअरिंग आवलंबून न राहता ,M -TEL कडून ट्रेनींग घेऊन सर्व्हिस सेंटर चालू करणे हे शक्य झालं.

2007–08 : प्रशिक्षण अभियानाला नवी दिशा

2007–08 च्या सुमारास माननीय श्री.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली M‑Tel संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय तांत्रिक प्रशिक्षण अभियान सुरू झालं. दादानं च्या मार्गदर्शन व सहकार्यमुळे प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला,

प्रमुख कोर्सेस:

M‑Tel संस्था : मोबाईल रिपेअरिंग पासून रोजगार निर्मिती (2002 ते  2026 )
  • मोबाईल रिपेअरिंग
  • स्मार्टफोन रिपेअरिंग
  • लॅपटॉप रिपेअरिंग
  • कॉम्प्युटर हार्डवेअर
  • टेलिकॉम उपकरण दुरुस्ती

20 वर्षांत घडलेली रोजगारक्रांती

2000 ते 2026 या कालावधीत –

  • 65000+ प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष मोबाईल रिपेरींग सह इतर उपकरणे दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले,
  • 49000+ युवकांनी स्वतःचं दुकान सुरू केलं
  • महाराष्ट्रासह भारतभर सेवा केंद्रांची साखळी उभी राहिली

आज अनेक प्रशिक्षणार्थी स्वतः पुढे प्रशिक्षक बनून नवी पिढी घडवत आहेत.


अजितदादा पवार यांची दूरदृष्टी :मोबाईल रिपेअरिंग रोजगार निर्मितीचं प्रभावी साधन

मोबाईल रिपेअरिंग हा विषय केवळ व्यवसाय नाही, तर रोजगारनिर्मितीचं प्रभावी साधन आहे, ही दूरदृष्टी अजितदादांनी वेळेआधी ओळखली.

त्यांच्या सूचनेनुसार –

  • AI,SEO,सोशल मिडिया,Digital marketing,नाविन्यपूर्ण कोर्सेस
  • गरजू युवकांपर्यंत पोहोचले
  • प्रशिक्षण + प्रत्यक्ष व्यवसाय मॉडेल

यामुळे हा उपक्रम राज्यव्यापी झाला.

M-TEL Mah.times Newspaper News
M-TEL Mah.times Newspaper News 22aug 2003

आजचा परिणाम – जागतिक पातळीवरील यश

2025–26 मध्ये मागे वळून पाहताना असं लक्षात येतं की –

  • भारत आज जगातील सर्वात मोठी मोबाईल रिपेअरिंग इंडस्ट्री बनला आहे
  • हजारो कोटींचा टर्नओव्हर
  • यामागे M‑Tel मॉडेलचं योगदान निर्णायक आहे

FAQ

M‑Tel शैक्षणिक संस्था कशासाठी ओळखली जाते?

मोबाईल, कॉम्प्युटर व टेलिकॉम रिपेअरिंग मधील कौशल्याधारित रोजगारनिर्मितीसाठी.

या प्रशिक्षणाचा थेट फायदा काय?

स्वतःचा व्यवसाय, आर्थिक स्वावलंबन आणि स्थानिक रोजगार.

हा लेख राजकीय आहे का?

नाही. हा लेख पूर्णतः माहितीपूर्ण, सामाजिक आहे.


निष्कर्ष (Conclusion)

M‑Tel शैक्षणिक संस्थेचा हा 20 वर्षांचा प्रवास म्हणजे काम शिकवून आयुष्य घडवण्याची चळवळ आहे.

श्री.अजितदादा पवार यांची दूरदृष्टी आणि श्री. रमाकांत नेवसे यांचं तांत्रिक नेतृत्व —
या संगमातून हजारो नव्हे, लाखो हातांना काम मिळालं.

ही कथा इतिहासात नोंद होण्यास पात्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *